He prem he song


 पाहता क्षनी , वाटे कुणी आपुलं 

हे वेड जे , स्वप्नातुनी जपल्ं 

दिसतानां नसत्ं , हसतानां रुसतं 

सरग्यावर उरतं प्रेम हे

हो ओ ओ ओ

विरलेले धागे , जुळलेले नाते 

श्वासांचा बंध , प्रेम हे 


आभाळ हे दाटे  मनी कसल्ं 

हे वेड जे स्वप्नातूंनी जपल्ं

स्पर्शाचा रंग, विरहाचा चंद्र 

चाहुल सुखाची प्रेम हे 

हो ओ ओ 

विरलेले धागे , जुळलेले नाते 

श्वासांचा बंध , प्रेम हे  


प्रेम हे  प्रेम हे  प्रेम हे  


हूर हूर आहे ईशारयातुनी, हळुवार वाहे शहारयातूनी 

नकळत कधी हया ओठानवरी, 

येते कहानी नव्याने जुनी  ॰॰॰॰॰॰॰

 ओ। ओ

 बहरात फुलतं , दिनरात झूलतं 

 क्षणभर भुलतं, प्रेम हे 


विरलेले धागे , जुळलेले नाते 

श्वासांचा बंध , प्रेम हे 


 प्रेम हे  प्रेम हे  ।।।।।

Comments